त्या वेळेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा केसरी पेपर होता आणि केसरी पेपर मध्ये बाबासाहेबांना मूकनायक की जाहिरात द्यायची होती त्यांनी मूकनायची जहिरातीचे तीन रुपये आणि मॅटर त्यांच्याकडे पाठवलं परंतु ती जाहिरात सुद्धा त्यांनी परत पाठवले पैसे देऊन सुद्धा जाहिरात छापले जात नव्हते तिथे तुमचे प्रश्नाला ते काय वाचा फोडणार आणि म्हणून बाबासाहेबांनी कुठल्याही परिस्थितीत सहकारणात सांगितलं आपल्याला स्वतःचा एक वर्तमानपत्र पाहिजेत आणि डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत त्यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडण्यासाठी मूकनायक सुरू केलं .
तरीही त्यांच्या या पाक्षिकाच्या लेखांवरून त्यांचा वैचारिक आवाका आणि भविष्याची दिशा दिसून येते जाती निर्मूलनाच्या प्रकार सोबतच राजकीय अर्थ भविष्यात अशा अनेक विषयांवर ची मांडणी कधी आक्रमक तर कधी आश्वासक भाषेमध्ये त्यांनी केली आहे 19 अंकानंतर लवकरच मूकनायक बंद झाला बाबासाहेबांच्या राजकीय नेतृत्वाचा पाया ज्या काळान घातला त्या काळाची सुरुवात मूकनायक झाली.
1920 मध्ये लगेच माळेगावची परीक्षेत झाली त्याच दशकात मनुस्मृतीचे दहन झालं आणि पुढे महाडचा सत्याग्रह ही झाला चळवळीची बैठक तयार होणं हे मूकनायक पासून झालं. दलितांचे शोषितांचे उपेक्षित वर्गाचे प्रश्न मुख्य माध्यमांमध्ये नाहीयेत म्हणून बासाहेबांनी मूकनायक सुरू केला त्यांचा म्हणणं होतं की एका विशिष्ट वर्गाकडे माध्यमांची मक्तेदारी आहे म्हणून हे असं होतं पण आता मूकनायक सुरू केल्यावर शंभर वर्षांनी जेव्हा आपण बोलतो तेव्हा माध्यमातले चित्र बदलले असे म्हणता येईल का एका विशिष्ट वर्गाच्या किंवा जातींच्या मुक्ती दरीतून आजची माध्यमं मुक्त झालेत.
असा त्याला म्हणता येईल का विशेष म्हणजे 1920 मध्ये त्यांनी मूकनायक च्या वेळेला बहिष्कृत भारत च्या वेळेला प्रबुद्ध भारत च्या वेळेला जे निरीक्षण केलं तत्कालीन वृत्तपत्रांत बद्दल ते आजही आपल्याला प्रत्यक्ष लागू पडते असे दिसेल आत्याच्या वृत्तपत्रांमध्ये हि जुळते जातीय असा एक प्रभास असतो म्हणजे उच्चवर्णीयांचा जातीय प्रभाव इतर जातींच्या दलित जातींच्या संबंधातली जातील त्या संबंधात त्या वेळेला त्यांना अस्पृश्य म्हणायची त्यांच्या संबंधात कशा प्रकारचा एक उच्चवर्णीय गर्विष्ठ प्रभाव आजही वर्तमानपत्रात दिसतो. त्या वेळेला आंबेडकरांनी म्हटलं होतं की वर्तमान पत्रात व्यापारी प्रभाव खूप भेट जाहिरातीचा प्रभाव खूप म्हणजे जाहिरातींचा प्रभाव खूप आहे आर्थिक दडपण खूप आहे.
आता आपण दैनंदिन पाहतो ऑगस्ट 2019 मध्ये ऑक्सफाम आणि न्यूज लॉन्ड्री यांनी भारतीय मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचा अभ्यास केला आणि त्यानंतर प्रकाशित केलेल्या अहवालात त्याला असं दिसून की न्यूज रूम मधल्या 121 महत्त्वाच्या पदांवर पैकी 106 व्यक्ती या सवर्ण पाच मागासवर्गीय समाजातून तर सहा अल्पसंख्याक समाजातून आले.
टीव्हीवर चर्चात्मक कार्यक्रम करणारे चार पैकी तीन अँकर हे सवर्ण समाजातून येतात. 70% प्राईम टाईम टीव्ही चर्चांमध्ये बहुतांश पॅनल लिस्ट हे सवर्ण समाजातले असतात. इंग्रजी वृत्तपत्रात मध्ये दलित व आदिवासी समाजात या लेखकांचे पास टक्क्यांहून अधिक लेख नसतात. हिंदी वृत्तपत्रांमध्ये हा आकडादहा टक्क्यांपर्यंत बातम्या विषयी वेबसाईट्सवर जवळपास 72% प्रकाशित लेख हे सुवर्ण समाजातल्या व्यक्तींच्या असतात. अभ्यास केले बारा नियतकालिकातल्या 972 कव्हर स्टोरीज पैकी केवल दहा स्टोरीज जाती संबंध विषयावर होत्या ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारे आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांचे विचार आणि कृती आजही किती आवश्यक आहेत हे सुद्धा आहे. म्हणून शंभर वर्षांनी मूकनायक चे महत्व अंशही कमी झालेले नाही.

No comments:
Post a Comment