निवडणुकांसाठी राम मंदिरचा मुद्दा संपल्याने आता लव्ह जिहादचा मुद्दा जन्माला घालण्यात आला आहे. भारत हा हिंदू राष्ट्र नव्हे, तर संविधान राष्ट्र आहे. मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात बंड करण्यासाठी व राजकारणातील जातियचादीचे येथे उपडे पाहण्यासाठी ऑल नारा देऊन, सर्व निवडणुका ढविण्याचा निर्णय या मेळाव्यातून घेण्यात आला.
अल इंडिया पँथर सेनेचा राज्यव्यापी मेळावा सोमवारी (दि. ३० जानेवारी) शहरात न्यू टिळक रोड येथील माऊली मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी
मारे, रामगडचे मनोहर कांबळे,
उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अशोक
कसबे, पुणे जिल्हाध्यक्ष किशोर
काशीकर, करुणाताई मोकळ,
मारे, रामगडचे मनोहर कांबळे,
मार्गदर्शन करताना केदार बोलत होते. यावेळी पँथर सेनेचे राज्य अध्यक्ष विनोद भोळे, महासचिव सचिन तिवारी, राज्य उपाध्यक्ष अहमदनगर बाळासाहेब शेंडगे, सरचिटणीस जितेश जगताप, प्रवक्ता बेटीभाऊ सदाशिवे, महाराष्ट्र सचिव बापूसाहेब लष्करे, भीमराज गोटे, संघटक मीनाक्षी बोर्ड, जिल्हाध्यक्ष योगेश योगत, जिल्हा कार्याध्यक्ष पवन भिंगारदिवे, युवक जिल्हाध्यक्ष शेलार, नवीन भिंगारदिवे, निखील शिंदे, रुपेश बनसोडे, अमृता बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे केदार म्हणाले की, हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. या भूमीतूनच राजकीय पर्वाची भूमिका जाहीर केली आहे. समाज रक्षणाचा पँथरचा हा लढा असून, गुलामगिरी नष्ट करण्यासाठी हा संघर्ष आहे. मागासवर्गीय समाजावर सर्वात जास्त अत्याचार नगर जिल्ह्यात कार्य पँथर सेना करणार आहे. स्वाभिमानाची ही चळवळ असून, गुलामगिरी झुगारणारी असल्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष योगेश थोरात यांनी केले. पाहुण्यांचा एका मोठ्या गुलाबपुष्पाच्या हारात सत्कार करण्यात आला.
![]() |
| ऑल इंडिया पँथर सेनेच्या राज्य मेळाव्यात संविधान बचाव, धर्मसत्ता हटावचा नारा |
अत्याचाराचा आढावा घेतला
ऑल इंडिया अरे सेना इंडिया अँथर सेनेचा एल्गार सागर ठोकळ, शहर जिल्हाध्यक्ष होत आहे. या अत्याचाराचा उपस्थितांनी हातात हात देऊन सोनवणे यांनी मूलभूत प्रश्नांना बोर्ड म्हणाल्या की, समाजात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष अतुल भिंगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष बिमोड करण्यासाठी पंधर एकवटते धर्माशक्ती विरोधात एकत्रित बगल देऊन प्रस्थापित वेगवेगळ्या जातीयवादाचा खेळ मांडला गेला दीपकभाई केदार यांनी केले. तर अमर घोडके, उत्तर जिल्हाध्यक्ष राम आहे. दंगलीतून नव्हे, तर समतेतून या संकल्प केला. स्वागत मुद्दयांवर सर्वसामान्यांना झळत आहे. हा प्रकार संविधान बचाव धर्मसत्ता हटावचा दरोडे, कानिफ पोपळघट, सचिन सत्ता मिळवून समाज घडविण्याचे अतुल भिंगारदिवे यांनी केले. ठेवत आहे. मागासवर्गीयांना असून, त्याला रोखण्यासाठी अमर घोडके यांनी जिल्ह्यात
दाबण्याचे काम होत असून सत्तेतून बदल घडविण्यासाठी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय क्रांतीकारक अणार असल्याचे सांगितले. आवाहन केले.
उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष अशोक कसबे यांनी पैंथर मेळावा अमर अमर घोडके यांनी निळ्या यांनी आपल्या भूमिका मांडल्या. समाज जागृत करण्यासाठी असून पादळाला साथ देऊन निवडणुकीत श्रीगोंदा तालुका अध्यक्ष निखिल अन्यायाला वाचा फोडण्याचे मोठ्या ताकतीने मागे उभे राहण्याचे शिंदे, किशोर काशीकर, संतोष काम पैंथर सेना करीत असल्याचे सांगितले. बीड जिल्हाध्यक्ष नितीन
प्रदेश संघटक मीनाक्षी
आंबेडकरवादी चळवळ उभी ठाकली असल्याचे त्यांनी सांगितले. सभणी जिल्हा अध्यक्ष निवृत्ती वाघमारे व पुणे जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड शेडगे, मनोहर कांबळे यांनी दलित पँथरची वाटचाल स्पष्ट केली.

No comments:
Post a Comment